मोबाईलच्या विळख्यातून पुस्तकांच्या विश्वाकडे; बुलढाण्यात ग्रंथ प्रदर्शनातून वाचनाचा जागर!

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गोसे महाविद्यालयाचा उपक्रम; ‘वाचाल तर वाचाल’चा विद्यार्थ्यांना संदेश बुलढाणा | CCN न्यूज हातातील मोबाईलवर तासन्तास रमणाऱ्या युवा पिढीने पुस्तकांच्या पानांतून ज्ञानाचा शोध घ्यावा, वाचनातून विचार समृद्ध करावेत आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा, या उद्देशाने बुलढाणा येथील गोसे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. देशाचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ डॉ. […]