आज नळाची तोटी बंद करा; उद्या पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ टाळा!

चिखलीच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक घराने पुढाकार घेण्याची गरज; ‘प्रत्येक थेंब जपा’—नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन CCN न्यूज : (गोपाल तुपकर) चिखली, बुलढाणा : नळातून विनाकारण वाहणारा प्रत्येक थेंब उद्याच्या तहानेसाठी जपता येऊ शकतो. भरलेली टाकी वाहत राहणे, गळक्या नळाकडे दुर्लक्ष करणे किंवा वाहनांसह अंगण धुण्यासाठी पाण्याचा मारा करणे—या रोजच्या सवयी बदलल्या, तर शहराच्या पाणी […]