पैठणमध्ये मोसंबीच्या बागा सुकल्या; टँकरवर केलेला लाखोंचा खर्च वाया, शेतकरी कर्जाच्या विळख्यात

वडजीतील मोसंबी उत्पादक हतबल; नुकसानग्रस्तांना एकरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर | CCN न्यूज: उन्हाळ्यात उसनवारी करून, व्याजाने पैसे घेऊन टँकरच्या पाण्यावर जगवलेल्या मोसंबीच्या बागा आता पाण्याअभावी सुकू लागल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील वडजी गावात फळबागा वाचवण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्पन्नाची आशा […]