गुरुजींना पैठणीचे आमिष?

पैठणीचा पदर, दोन हजारांची चर्चा… सहा वर्षांच्या कामाचा हिशेब कुठं? सरनाईकांच्या बैठकीवर आरोपांची सरबत्ती! प्रलोभनप्रकरणी अनिल काळेंची लेखी तक्रार, सीसीटीव्ही व ऑडिओ तपासण्याची मागणी बुलढाणा | CCN न्यूज नेटवर्क : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरण आरोपांच्या फैरींनी तापू लागले आहे. शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन हजार रुपये आणि पैठणी साड्यांचे आमिष दाखवले जात असल्याच्या […]