“आता थांबायचं नाही, आपल्या हक्कासाठी पुढे जायचं!” चिखलीत सकल मातंग समाजाचा विराट महामोर्चा

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला समर्थन; जिल्हाभरातील समाजबांधवांचा सहभाग, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन बुलढाणा (चिखली- इम्रान शहा) अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ चिखली येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित जनआक्रोश विराट महामोर्चा व महासभेत बुलढाणा जिल्ह्यातील गावागावांतून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. “आता थांबायचं नाही, आपल्या हक्कासाठी पुढे जायचं!” असा निर्धार व्यक्त करत समाजबांधवांनी आपल्या मागणीसाठी एकजुटीने […]