‘शिवरायांचा महाराष्ट्र शिवराळ होतोय!’; अॅड. असीम सरोदेंचा आमदार संजय गायकवाडांवर घणाघात

बुलढाणा/कोल्हापूर: CCN न्यूज ‘शिवाजी कोण होता?’ या ३७ वर्ष जुन्या पुस्तकावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकावर गंभीर आरोप करत थेट पोलीस महासंचालकांकडे (DGP) तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, “शिवरायांचा महाराष्ट्र शिवराळ […]