calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

विजयादशमीला बळीराजासाठी मदतीचा संकल्प करूया! दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन

विजयादशमीच्या शुभेच्छा देताना चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपत जनसेवेचा निर्धार दृढ करण्याचा संदेश; जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आई रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : विजयादशमीचा उत्सव साजरा करताना दुष्काळाच्या सावटाखाली जगणाऱ्या बळीराजाला आधार देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले. राज्यातील तसेच मतदारसंघातील नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना त्यांनी […]

चिखलीत रास-गरब्याचा जल्लोष; जागृती महिला अर्बन व ऋषी बांडे आर्टिस्ट यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिखलीत जागृती महिला अर्बनच्या रास-गरबा कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेत गरबा खेळणाऱ्या महिला

पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग; आई रेणुका मातेच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात चिखली | CCN न्यूज नवरात्रोत्सवानिमित्त जागृती महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, चिखली व ऋषी बांडे आर्टिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रास-गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी गरब्याच्या तालावर मनसोक्त ठेका धरत कार्यक्रमाचा आनंद लुटला. आई रेणुका मातेच्या प्रतिमापूजनाने सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात […]

error: Content is protected !!