पाण्यासाठी जनता वणवण भटकली, तर गय नाही! आमदार मनोज कायंदेंचा प्रशासनाला कडक इशारा

दुष्काळ दारात; दिरंगाई खपवून घेणार नाही! गावनिहाय पाणी आराखड्यासाठी कायंदेंचे कडक निर्देश देऊळगाव राजा, बुलढाणा | सुनील मतकर CCN न्यूज : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनू लागला आहे. नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत, यासाठी प्रशासनाने आतापासूनच युद्धपातळीवर नियोजन करून प्रत्येक गावासाठी ठोस […]