दुष्काळ संघर्ष यात्रा: ईसोलीच्या महिला शेतकऱ्यांची व्यथा ऐकून रविकांत तुपकर भावुक

बुलढाणा जिल्ह्यातील ईसोली येथे दुष्काळ संघर्ष यात्रेदरम्यान महिला शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती समोर आली आहे.