नोंदणी प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी; बुलढाणा जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठ सहाय्यकांवर गुन्हा!

एसीबीची कारवाई; पाच हजारांची मागणी, चार हजारांवर तडजोड झाल्याचा आरोप; दोघे ताब्यात बुलढाणा | CCN न्यूज : सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून बुलढाणा जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठ सहाय्यकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी दोघांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून अटकेची कार्यवाही सुरू […]