कांदा बिजोत्पादन मध्ये बोरॉन चे महत्व

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला कांदा बीजउत्पादनामध्ये (Onion Seed Production) फुले उमलण्याच्या अवस्थेत (Flowering Stage) बोरॉनची फवारणी करणे अत्यंत फायदेशीर ठरते. बोरॉन हे एक महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जे विशेषतः पिकाच्या प्रजनन प्रक्रियेत मोठी भूमिका बजावते. फुले उमलताना बोरॉन फवारणीचे फायदे फुले ओपन होत असताना बोरॉनच्या फवारणीमुळे होणारे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत: १. […]
कांदा खत आणि पाणी व्यवस्थापन

गजानन ज. तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला शेणखत आणि सेंद्रिय खते कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी 25 ते 30 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते त्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक […]