रेणुकामातेच्या चरणी ज्ञानेश्वरीचा अखंड जागर; त्रितपपूर्ती वर्षातील पारायण सप्ताहाची भक्तिमय सांगता

हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप; दुष्काळात अनावश्यक खर्च टाळून सामाजिक जबाबदारी जपण्याचा संदेश चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : चिखलीचे आराध्य दैवत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका माता मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून सुरू असलेली भक्तिपरंपरा यंदा ३६व्या अर्थात त्रितपपूर्ती वर्षात पोहोचली आहे. या वर्षातील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सांगता श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, […]