स्मरणशक्ती वाढवण्याच्या नावाखालील ‘चमत्कारां’पासून सावध राहा! — किशोर वाघ

खामगावच्या नॅशनल हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षणादरम्यान व्याख्यान | ‘थर्ड आय’, ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’च्या दाव्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन खामगाव | दि. १५ स्मरणशक्ती वाढवण्याचे आश्वासन असो किंवा एकाग्रता सुधारण्याचा दावा, अशा प्रशिक्षणामागे नेमका कोणता वैज्ञानिक आधार आहे, हे तपासा. ‘थर्ड आय’, ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ आणि तत्सम पद्धतींच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सावध राहावे, […]