महर्षी वाल्मिकी जयंतीला आरोग्यसेवेची जोड; कोऱ्हाळा बाजार येथे १५४ रुग्णांची तपासणी!

रुबी स्टार हॉस्पिटल व एकविरा ग्रुपच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १६ रुग्णांना पुढील तपासणीसाठी जामनेरला नेले मोताळा जिल्हा बुलढाणा | CCN न्यूज : महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जामनेर येथील रुबी स्टार हॉस्पिटल आणि एकविरा ग्रुप, कोऱ्हाळा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद […]