नशेच्या सौदागरांचे धाबे दणाणले!

अंमली पदार्थांच्या तस्करांवर देऊळगाव राजा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; सिनगाव जहांगीरमध्ये पहाटेच्या सुमारास छापा टाकत १ किलोहून अधिक गांजा जप्त देऊळगाव राजा, बुलढाणा | CCN न्यूज (प्रतिनिधी) : देऊळगाव राजा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची कारवाई करत सिनगाव जहांगीर येथे घरझडतीदरम्यान १ किलो ६८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी रमेश रोडुबा सानप (वय ६५, रा. […]