हाताला मर्यादा; जिद्दीला नाही! वाती घडवता घडवता रविकुमार इंगळेंनी पेटवला स्वावलंबनाचा दीप

९० टक्के दिव्यांगत्वावर मेहनतीची मात; विद्याधर महालेंकडून कौशल्याचे कौतुक, दहा हजार रुपयांच्या वाती खरेदीबाबत सूतोवाच चिखली, बुलढाणा | गोपाल तुपकर CCN न्यूज : दिव्यातली छोटीशी वात अंधार दूर करते; पण तीच वात एखाद्याच्या आयुष्याला उभारी देणारा आधारही बनू शकते. राणा रविकुमार इंगळे यांच्या हातून घडणाऱ्या वातींमागे अशीच स्वाभिमानाने जगण्याची धडपड दडलेली आहे. ९० टक्के दिव्यांगत्व, […]