आज पाणी जपले, तर उद्याची तहान भागेल! जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या नेतृत्वाखाली जलसाठे संरक्षणासाठी उपाययोजना
कमी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता; जलस्रोतांतील पाण्याचा सिंचनासाठी वापर टाळण्याच्या सूचना, नियमभंग करणाऱ्यांना कारवाईचा इशारा बुलढाणा | CCN न्यूज यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने उपलब्ध जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह […]