मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा जप्त; ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा जिल्ह्यात मध्य प्रदेशातून तस्करी करून आणला जाणारा ५५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
१२ हजार मेंढ्या, २ हजार पिल्लं अन् २५ उंट… निमखेडीच्या सीमेवर थांबला राजस्थानचा ताफा!

दुष्काळात स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश | ‘जिल्ह्यात मेंढ्या चारणार नाही, फक्त रस्त्याने जाऊ द्या,’ मेंढपाळांची प्रशासनाकडे विनंती बुलढाणा | CCN न्यूज: राजस्थानातून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्राकडे निघालेल्या मेंढपाळांचा मोठा ताफा बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात आला. जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथील वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ वनविभाग आणि पोलिसांनी ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार, या ताफ्यात १२ […]