शिक्षकांनो प्रा. लहाने सरांच्या पाठीशी उभे रहा…

अभिवाचन देतो “जुनी पेन्शन” लागू करू… उद्धव ठाकरेंची शिक्षकांना साद! मुंबई ठाकरे यांचे शिक्षकांना भावनिक पत्र राज्याचा मुख्यमंत्री असताना मी शेतकऱ्यांना आंदोलन न करता, कर्जमुक्त केले. शिक्षकांच्या प्रलंबित पेन्शनच्या प्रश्नावर तर मी जुनी पेंशन लागू करण्याचे तेव्हाच लेखी मान्य केले होते. दिल्या शब्दासाठी जगणे आणि जागणे हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा संस्कार आहे. तसा मी आणि माझी […]