स्वच्छतेला ‘जेटिंग’ची गती, अरुंद गल्ल्यांत अग्निशमन ‘बुलेट’ची धाव!

चिखली नगरपरिषदेच्या ताफ्यात दोन नवी वाहने | आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते लोकार्पण CCN न्यूज, इम्रान शहा | चिखली, जि. बुलढाणा चिखली शहरातील स्वच्छतेच्या कामाला आता आधुनिक यंत्राची जोड मिळाली आहे. दाट लोकवस्तीतील अरुंद गल्ल्यांमध्ये आग लागल्यास अग्निशमन पथकालाही तातडीने पोहोचता येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून चिखली नगरपरिषदेला मिळालेल्या ‘सक्शन कम जेटिंग’ मशीन आणि विशेष अग्निशमन […]