तलवारीने केक कापून दाखवला रुबाब; दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांच्या कारवाईने तरुणाला कायद्याचा धाक!

वाढदिवसाची रील अंगलट; सायबर सेलच्या माहितीवरून तरुणाला अटक, ४१ सेंमीचे धारदार शस्त्र जप्त बुलढाणा | CCN न्यूज : वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याची रील सोशल मीडियावर झळकवण्याचा प्रयत्न एका २० वर्षीय तरुणाला चांगलाच भोवला. इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ सायबर सेलच्या नजरेत येताच संबंधित खात्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहर […]