भक्तीगडावरील दसरा मेळावा म्हणजे वंचितांच्या हक्कांचा आवाज; लाखोंनी सहभागी व्हा : डॉ. सुनील कायंदे
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी; २० ऑक्टोबरला सावरगाव येथील भक्तीगडावर ऐतिहासिक मेळावा देऊळगाव राजा बुलढाणा (प्रतिनिधी) : CCN न्यूज भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथील भक्तीगडावर २० ऑक्टोबर रोजी आयोजित ऐतिहासिक दसरा मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून शेतकरी, ऊसतोड कामगार, कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या आशा-आकांक्षांचे प्रेरणास्थान आहे. ना पंकजाताई […]