पत्रकारांच्या नावाने ‘दिवाळी’! स्थानिक गुन्हे शाखेच्या नावावर वसुलीचा खेळ कोणाचा?

देऊळगाव राजा, बुलढाणा | CCN न्यूज, (सुनील मतकर) देऊळगाव राजा, देऊळगाव मही, अंढेरा आणि सिंदखेड राजा परिसरात सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या नावाने कथित वसुली होत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे, ‘पत्रकारांच्या दिवाळीसाठी पैसे द्यावे लागतील’, असे सांगून काही व्यावसायिकांकडे पैशांची मागणी झाल्याचा दावा केला जात असल्याने या प्रकरणाची चांगली चर्चा सुरु आहे. सराफ […]
तलवारबाजीत शिंगणे भावंडांची दमदार कामगिरी; वैष्णवीची राज्यस्तरावर झेप, वेदची राष्ट्रीय स्पर्धेत चमक

जिद्द, शिस्त आणि कठोर सरावाच्या बळावर देऊळगाव महीच्या शिंगणे भावंडांनी गावाचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले देऊळगाव मही (बुलढाणा) : CCN न्यूज तलवारबाजीसारख्या वेग, कौशल्य, एकाग्रता आणि धैर्याची कसोटी पाहणाऱ्या खेळात देऊळगाव मही येथील शिंगणे भावंडांनी उल्लेखनीय यश संपादन करत गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. वैष्णवी संतोष शिंगणे हिने शालेय तलवारबाजी स्पर्धेत […]