धरणासाठी जमीन दिली, आता पिकांसाठी पाणी द्या! चिखलीतील धरणग्रस्तांचा आक्रोश

‘धरण उशाला, कोरड पिकाला!’ पेनटाकळीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; देविदास कणखर, विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडे धाव; निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : धरणासाठी जमिनी दिल्या; उरलेल्या जमिनीत कर्ज काढून पिके उभी केली. आता तीच पिके पाण्यासाठी तडफडत असताना डोळ्यांसमोरील धरणातील पाणीही मिळत नसेल, तर धरणग्रस्तांनी करायचे काय? असा संतप्त […]