‘मुंबई बंद तो झाँकी है… अभी नागपूर बंद बाकी है!’ – अजिंक्य चांदणे

चिखलीच्या महामोर्चातून मातंग समाजाचा एल्गार; ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी हजारोंचा जनआक्रोश, एकजुटीचे विराट शक्तिप्रदर्शन! बुलढाणा/चिखली (इम्रान शहा) :- ‘मुंबई बंद केली, आता नागपूर बंद करणार!’ असा बुलंद निर्धार, आरक्षणाच्या न्याय्य हक्कांसाठीचा आक्रमक आवाज आणि समाजाच्या एकजुटीचे विराट दर्शन घडवत चिखलीत सोमवारी, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने जनआक्रोश विराट महामोर्चा व महासभा […]