कष्टांचा दिवाळीत सन्मान! चिखलीच्या बालाजी अर्बनमध्ये लक्ष्मीपूजनासह रंगला दीपोत्सव

अध्यक्ष नारायणदादा खरात यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू; संस्थेच्या प्रगतीतील योगदानाचे केले कौतुक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा CCN न्यूज | चिखली, बुलढाणा चिखली : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी! याच भावनेतून चिखली येथील बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या मुख्य शाखेत लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय […]