“काकांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजताय का?” फडणवीसांवरील टीकेचे चिखलीत तीव्र पडसाद!

भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, रोहित पवारांच्या फोटोला चपला-जोडे मारत जोरदार घोषणाबाजी! चिखली, बुलढाणा (इम्रान शहा) | CCN न्यूज : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात उमटले. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने चिखली येथे एकत्र येत रोहित पवार […]