राहुल गांधींच्या न्यायव्यवस्थेबाबतच्या वक्तव्यावर उज्ज्वल निकम यांचे खडेबोल सुनावले

‘लोकांना हिंसाचाराकडे प्रवृत्त करणाऱ्या वक्तव्यांचे परिणाम वाईट होऊ शकतात’; शिर्डीत निकम यांचा आरोप शिर्डी, जि. अहिल्यानगर | CCN न्यूज राहुल गांधी यांनी न्यायमंदिरात न्यायव्यवस्थेबाबत केलेले वक्तव्य घृणास्पद असून, ते लोकांना हिंसाचाराकडे प्रवृत्त करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी केला. अशा वक्तव्यांचा परिणाम वाईट होऊ शकतो आणि देश […]