सोयाबीनचे कुटार अनुदान देऊन खरेदी करा; पशुधनासाठी साठवणूक करा!

चारा छावण्यांऐवजी गावपातळीवर शेतकऱ्यांकडे जबाबदारी द्या; अनुदान थेट खात्यावर जमा करा! सरनाईक, कणखर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बुलढाणा (चिखली मोहन मेहेत्रे) : यंदा कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सोयाबीनचे कुटार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन नसल्याने हे कुटार शेतातच सडते किंवा जाळून टाकले जाते. काही ठिकाणी हे कुटार गट्टू बनविणाऱ्या […]