कष्टाची ‘वात’ आणि संवेदनशीलतेची ‘ज्योत’! दिव्यांग रवींद्र इंगळेंच्या दातृत्वाला आमदार श्वेता महालेंचा कडक सॅल्यूट; ‘वर्षा’ बंगल्यावर उजळणार स्वाभिमानाचा दिवा

हताश तरुणाईला चपराक! ९०% दिव्यांग रवींद्र इंगळेंची बळीराजासाठी मदत थेट १० हजारांच्या वाती खरेदी करून दिला आर्थिक आधार चिखली, बुलढाणा CCN न्यूज (शुभम तुपकर) : “परिस्थिती कितीही बिकट असली तरी मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि संवेदनशीलता असेल, तर माणूस संकटांवर मात करून इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो,” याचे मूर्तिमंत आणि अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण चिखली येथे […]