चिखली-मेहकरच्या शेतकऱ्यांना समान न्याय द्या; पाण्याच्या प्रश्नावर राजकारण नको – विनायक सरनाईक

पाणी सोडण्याबाबत एकतर्फी भूमिका घेऊ नका; आमदार श्वेता महाले यांच्या वक्तव्याचा विपर्यास थांबवा, शेतकऱ्यांना पाणी द्या! चिखली : पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत प्रसारित झालेल्या व्हिडिओमुळे चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला होता. मात्र, पाणी सोडण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम किंवा एकतर्फी निर्णय झालेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले […]