पाच एकरांत फुलवली स्वप्ने; आता प्रत्येक थेंबासाठी संघर्ष! हातणीत पेरूची बाग जगवण्यासाठी युवा शेतकऱ्याची धडपड

७० फूट खोल विहिरीतील पाणीसाठा घटला; उन्हामुळे फळगळ, वाढत्या खर्चात उत्पन्नाचीही शाश्वती धूसर चिखली | CCN न्यूज : मोठ्या कष्टाने फुलवलेली पाच एकरांवरील पेरूची बाग, त्या बागेवर आधारलेली भविष्याची स्वप्ने आणि आता तीच बाग जगवण्यासाठी सुरू असलेला पाण्याचा संघर्ष… चिखली तालुक्यातील हातणी येथील युवा शेतकरी गोपाल जाधव यांच्यासमोर दुष्काळाने हे कठीण वास्तव उभे केले आहे. […]