हातात माती, डोळ्यांत स्वप्नं… चांधईच्या शेतकरी घरात घडतेय डॉक्टरांची पिढी!

कासाबाई–विठ्ठल भुते यांच्या कष्टाला पुढच्या पिढीच्या यशाची झळाळी; एकाच परिवारातील सहा जणांची वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल बारी समाजासाठी प्रेरणादायी चिखली, बुलढाणा | CCN न्यूजगोपाल तुपकर शेतकऱ्याची खरी कमाई केवळ शेतातून घरात आलेल्या धान्यात मोजता येत नाही. कधी ती मुलांच्या शिक्षणात दिसते, कधी त्यांच्या नावापुढे लागलेल्या ‘डॉक्टर’ या पदवीतून उजळते. चिखलीजवळील चांधई येथील कासाबाई आणि विठ्ठल लक्ष्मण […]