कांदा बिजोत्पादन मध्ये बोरॉन चे महत्व

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला कांदा बीजउत्पादनामध्ये (Onion Seed Production) फुले उमलण्याच्या अवस्थेत (Flowering Stage) बोरॉनची फवारणी करणे अत्यंत फायदेशीर ठरते. बोरॉन हे एक महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जे विशेषतः पिकाच्या प्रजनन प्रक्रियेत मोठी भूमिका बजावते. फुले उमलताना बोरॉन फवारणीचे फायदे फुले ओपन होत असताना बोरॉनच्या फवारणीमुळे होणारे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत: १. […]