भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने देऊळघाट विकास परिवर्तन भव्य जाहीर सभा आयोजन

विकासावर विश्वास, परिवर्तनाचा संकल्प कार्यक्रमाचे अध्यक्ष विकासकन्या बुलडाणा जिल्ह्याची रण रागिनी मा. श्वेता ताई महाले पाटीलआमदार चिखली विधानसभा मतदारसंघ कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन मा. विजयराज जि शिंदे साहेबमा. आमदार तथा बुलडाणा जिल्हा अध्यक्षभाजपा सत्कारमूर्ती या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष तथा मुस्लिम पर्सनंदा महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा माननीय नामदार श्री इद्रिसजी मुलतानी साहेब, माननीय […]