“भिक्षा नको, दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर छत द्या!”; निराधार वृद्ध दाम्पत्याला मायेचा आधार

मानवसेवा फाउंडेशनचा पुढाकार; भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निवारा चिखली | अमोल जोशी, CCN न्यूज “आम्ही भिक्षा मागणारे नाही, आम्हाला फक्त दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर छत पाहिजे. कुठे आश्रम असेल तर सांगा…” चिखली बसस्थानक परिसरात भटकणाऱ्या एका निराधार वृद्ध आजीचे हे शब्द ऐकून उपस्थितांची मने हेलावली. सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याला […]