नोटीस प्राचार्यांना, मग बोंद्रेंचा राजकीय कांगावा कशासाठी? शैलेश गोंधणेंचा घणाघात!

CCN न्यूजला दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप; परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या कथित बनावट दस्तावेज प्रकरणात तपासाला सहकार्य करण्याची मागणी चिखली , बुलढाणा | CCN न्यूज विशेष प्रतिनिधी : “पोलिसांची नोटीस संस्थेच्या प्राचार्यांना असताना माजी आमदार राहुल बोंद्रे स्वतःची राजकीय गळचेपी होत असल्याचे चित्र कशासाठी उभे करत आहेत?” असा रोखठोक सवाल परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेतील […]
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे भव्य स्वाक्षरी अभियान; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बुलढाणा चिखली / मोहन मेहेत्रे आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी विशेष अभियान राबविण्यात आले असून या अभियाना अंतर्गत चौकात माहिती फलक लावून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये परिसरातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि आपल्या स्वाक्षऱ्या […]