calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

‘मुंबई बंद तो झाँकी है… अभी नागपूर बंद बाकी है!’ – अजिंक्य चांदणे

चिखलीत अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ महासभेत बोलताना अजिंक्य चांदणे आणि उपस्थित मातंग समाजबांधव

चिखलीच्या महामोर्चातून मातंग समाजाचा एल्गार; ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी हजारोंचा जनआक्रोश, एकजुटीचे विराट शक्तिप्रदर्शन! बुलढाणा/चिखली (इम्रान शहा) :- ‘मुंबई बंद केली, आता नागपूर बंद करणार!’ असा बुलंद निर्धार, आरक्षणाच्या न्याय्य हक्कांसाठीचा आक्रमक आवाज आणि समाजाच्या एकजुटीचे विराट दर्शन घडवत चिखलीत सोमवारी, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने जनआक्रोश विराट महामोर्चा व महासभा […]

“आता थांबायचं नाही, आपल्या हक्कासाठी पुढे जायचं!” चिखलीत सकल मातंग समाजाचा विराट महामोर्चा

चिखलीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निघालेला सकल मातंग समाजाचा महामोर्चा

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला समर्थन; जिल्हाभरातील समाजबांधवांचा सहभाग, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन बुलढाणा (चिखली- इम्रान शहा) अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ चिखली येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित जनआक्रोश विराट महामोर्चा व महासभेत बुलढाणा जिल्ह्यातील गावागावांतून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. “आता थांबायचं नाही, आपल्या हक्कासाठी पुढे जायचं!” असा निर्धार व्यक्त करत समाजबांधवांनी आपल्या मागणीसाठी एकजुटीने […]

error: Content is protected !!