मलकापूरच्या मैदानातून राष्ट्रीय झेप! बॅडमिंटनमध्ये मुंबई अव्वल; सॉफ्ट टेनिसमध्ये पुण्याचा दुहेरी डंका!

राज्यस्तरीय शालेय स्पर्धांचा समारोप; महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघासाठी दहा खेळाडूंची निवड, राष्ट्रीय स्पर्धेत दाखवणार कौशल्य मलकापूर | CCN न्यूज : राज्यभरातील उदयोन्मुख खेळाडूंची चुरस, विजेतेपदासाठी रंगलेले सामने आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठीची धडपड यांचा थरार मलकापूरच्या क्रीडांगणावर अनुभवायला मिळाला. तीन दिवस रंगलेल्या १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस स्पर्धांचा समारोप २५ ऑक्टोबर रोजी […]