calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

आ. श्वेताताई महाले यांच्या आवाहनाला कृतिशील साथ; डॉ. आशुतोष गुप्ता यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा होणार

चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता

नकोत हार-तुरे, नको पुष्पगुच्छांचा भार, रोख मदतीने देऊया दुष्काळग्रस्तांना आधार…. अनावश्यक खर्चाला फाटा देत निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला सुपूर्द करण्याचा चिखली अर्बन बँक परिवाराचा स्तुत्य संकल्प चिखली, बुलढाणा | CCN न्यूज (प्रतिनिधी) : सध्या बळीराजा आणि संपूर्ण ग्रामीण भाग भीषण दुष्काळाच्या छायेखाली होरपळत आहे. या गंभीर संकटाची दखल घेत चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई […]

चिखलीच्या राजकारणात संवेदनशीलतेचा नवा आदर्श; आ. श्वेताताई महाले यांच्या सादेला भाजप नगरसेवक दीपकसेठ वाधवानी यांची ‘दातृत्वाची’ साथ!

वाधवाणी परिवाराकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांचा निधी आमदार श्वेता महाले यांच्याकडे सुपूर्द करताना

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत बळीराजासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस ५१ हजारांचा ‘हातभार’ चिखली | सीसीएन न्यूज नेटवर्क (CCN News) संकटाच्या खाईत सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी आमदार श्वेताताई महाले यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला चिखलीतील भाजप नगरसेवक दीपकसेठ वाधवानी यांनी अत्यंत संवेदनशील आणि कृतिशील प्रतिसाद देत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे. दीनदयाल वाधवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित वाधवाणी यांच्या […]

कष्टाची ‘वात’ आणि संवेदनशीलतेची ‘ज्योत’! दिव्यांग रवींद्र इंगळेंच्या दातृत्वाला आमदार श्वेता महालेंचा कडक सॅल्यूट; ‘वर्षा’ बंगल्यावर उजळणार स्वाभिमानाचा दिवा

हताश तरुणाईला चपराक! ९०% दिव्यांग रवींद्र इंगळेंची बळीराजासाठी मदत थेट १० हजारांच्या वाती खरेदी करून दिला आर्थिक आधार चिखली, बुलढाणा CCN न्यूज (शुभम तुपकर) : “परिस्थिती कितीही बिकट असली तरी मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि संवेदनशीलता असेल, तर माणूस संकटांवर मात करून इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो,” याचे मूर्तिमंत आणि अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण चिखली येथे […]

हारतुऱ्यांऐवजी मदतीचा हात! दीपक खरात यांचा वाढदिवस समाजसेवेला समर्पित

चिखलीतील माजी नगरसेवक दीपक खरात; जनसेवा प्रतिष्ठानचा वृक्षवाटप उपक्रम

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वाढदिवसाचा खर्च देण्याचा संकल्प; जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वृक्षवाटपाचे नियोजन चिखली, बुलढाणा | इम्रान शहा CCN न्यूज : वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत नगरसेवक दीपक खरात यांनी सेवाभावी संकल्प जाहीर केला आहे. २९ ऑक्टोबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासोबतच […]

दणदणाटाला फाटा, बळीराजासाठी मदतीचा वाटा! बुलढाण्यात नवरात्रोत्सवातून सामाजिक जाणिवांचा जागर

बुलढाण्यातील म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवात सामाजिक संदेशाचे फलक आणि भाविक

म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाचा उपक्रम; अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करण्याचा संकल्प; आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पाणी बचतीवर भर बुलढाणा | CCN न्यूज : नवरात्रोत्सवातील झगमगाट आणि डीजेवरील खर्चाला आवर घालत संकटातील बळीराजासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा संकल्प बुलढाण्यातील म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाने केला आहे. म्हाडा कॉलनी परिसरातील या मंडळाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर […]

error: Content is protected !!