शिवणी पिसा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक साहेबराव पिसे गुरुजी यांचे निधन; १३ नोव्हेंबरला रक्षाविसर्जन

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा; शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता शिवणी पिसा येथे रक्षाविसर्जन विधी CCN न्यूज | लोणार, बुलढाणा (प्रतिनिधी) लोणार : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह. भ. प. साहेबराव बाबुराव पिसे (गुरुजी) यांचे मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवणी पिसा […]