दिल्लीत चिखलीचा मान वाढवणाऱ्या विनायक मापारीचा विद्याधर महाले यांच्या हस्ते सत्कार!

राष्ट्रीय पर्यावरण बाल संसदेतील सहभागाचा गौरव; शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान, वडील राजेश मापारी उपस्थित बुलढाणा चिखली | CCN न्यूज शालेय वयातच राष्ट्रीय व्यासपीठावर सहभाग नोंदवत चिखलीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विनायक राजेश मापारी याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण बाल संसदेत सहभागी […]