दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, बळीराजाला उभारी मिळू दे! माहूरगडावर रेणुका मातेच्या चरणी साकडे

कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार श्वेता महाले यांनी घेतले दर्शन; मनोभावे आरती करून भरली देवीची ओटी माहूरगड | CCN न्यूज : दुष्काळाच्या संकटाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, बळीराजाच्या जीवनात पुन्हा सुखसमृद्धी नांदावी आणि संकटाशी लढण्याचे बळ मिळावे, या भावनेतून कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार श्वेता महाले यांनी माहूरगडावर आई रेणुका मातेच्या चरणी […]