घरचा कर्ता हरपला, दिवाळीत उणीव अधिक बोचली… वरखेडच्या शेतकरी कुटुंबाच्या दारी उजळला मायेचा दिवा!

आमदार श्वेता महाले आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत केले लक्ष्मीपूजन; पूजेनंतर कुटुंबीयांसोबत घेतले जेवण CCN न्यूज | गोपाल तुपकर | चिखली, बुलढाणा चिखली : घराचा आधार असलेला कर्ता माणूस गमावल्यानंतर त्याची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते. विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी कुटुंबातील त्या व्यक्तीची आठवण अधिक तीव्र होते. अशाच दुःखातून सावरणाऱ्या चिखली […]