मित्रपक्षात मुक्काम, पण मन रमेना! विजयादशमीला विष्णू मेथेंची पुन्हा ‘कमळा’शी गाठ

आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये घरवापसी; गजानन नगरातील समर्थक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत इम्रान शहा (शहर प्रतिनिधी) चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर चिखली शहरातील गजानन नगर परिसरातील युवा नेते विष्णू मेथे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. समर्थक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी घरवापसी केली. आमदार […]