तलवारबाजीत शिंगणे भावंडांची दमदार कामगिरी; वैष्णवीची राज्यस्तरावर झेप, वेदची राष्ट्रीय स्पर्धेत चमक

जिद्द, शिस्त आणि कठोर सरावाच्या बळावर देऊळगाव महीच्या शिंगणे भावंडांनी गावाचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले देऊळगाव मही (बुलढाणा) : CCN न्यूज तलवारबाजीसारख्या वेग, कौशल्य, एकाग्रता आणि धैर्याची कसोटी पाहणाऱ्या खेळात देऊळगाव मही येथील शिंगणे भावंडांनी उल्लेखनीय यश संपादन करत गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. वैष्णवी संतोष शिंगणे हिने शालेय तलवारबाजी स्पर्धेत […]