भक्तीच्या उत्सवात कृतज्ञतेचा जागर; ‘विकासकन्या’ श्वेता महालेंचा महिलांकडून सन्मान!

वाणी समाजासाठी ५० लाख रुपयांचे समाजभवन आणि शारदा देवी उत्सवाला सातत्यपूर्ण सहकार्य; श्री ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ व शारदा देवी समितीच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार चिखली | शुभम तुपकर CCN न्यूज : श्रद्धेने जपलेली पंचवीस वर्षांची परंपरा आणि समाजाच्या विकासासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञतेची भावना… अशा वातावरणात चिखली येथे आमदार श्वेता महाले यांचा महिलांच्या वतीने सत्कार […]