भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी शेंदल्याची जगदंबा देवी

मूर्तीला परिधान करण्यासाठी लागतात नऊवारी दोन पातळे मेहकर: बुलढाणा CCN न्यूज एकेकाळी राजकीय शक्ती केंद्र असलेले शेंदला हे गाव; आयाजी परसाजी पाटलांच्या राजकीय व सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे. यशवंतराव चव्हाणांपासून तर शरद पवारांपर्यंत दिग्गज राजकारणी या गावाकडे आकर्षिले गेले होते. तसे अनेक कारणांनी वलयांकित असलेल्या या गावची जगदंबा देवी आहे. हे एक भक्तांचे […]