calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

चिखली-मेहकरच्या शेतकऱ्यांना समान न्याय द्या; पाण्याच्या प्रश्नावर राजकारण नको – विनायक सरनाईक

पाणी सोडण्याबाबत एकतर्फी भूमिका घेऊ नका; आमदार श्वेता महाले यांच्या वक्तव्याचा विपर्यास थांबवा, शेतकऱ्यांना पाणी द्या! चिखली : पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत प्रसारित झालेल्या व्हिडिओमुळे चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला होता. मात्र, पाणी सोडण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम किंवा एकतर्फी निर्णय झालेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले […]

कराडमध्ये आक्रोश; बुलढाण्यातील शेतकरी संघटनांचे मौन का?

कराड येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

गायकवाडांच्या कथित वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन; शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या स्थानिक संघटनांच्या भूमिकेबाबतही सवाल कराड / बुलढाणा, CCN न्यूज : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संघटना आमदार संजय गायकवाड यांच्या कथित असंवेदनशील वक्तव्याबाबत गप्प का, असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, याच वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये युवक काँग्रेसने आक्रमक […]

सोयाबीनचे कुटार अनुदान देऊन खरेदी करा; पशुधनासाठी साठवणूक करा!

शेतात पडलेले सोयाबीनचे कुटार आणि पशुधनासाठी चाऱ्याची मागणी

चारा छावण्यांऐवजी गावपातळीवर शेतकऱ्यांकडे जबाबदारी द्या; अनुदान थेट खात्यावर जमा करा! सरनाईक, कणखर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बुलढाणा (चिखली मोहन मेहेत्रे) : यंदा कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सोयाबीनचे कुटार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन नसल्याने हे कुटार शेतातच सडते किंवा जाळून टाकले जाते. काही ठिकाणी हे कुटार गट्टू बनविणाऱ्या […]

error: Content is protected !!