calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

हमखास भाव देणारे पीक – भेंडी

शेतात फळे धरलेले भेंडीचे पीक

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषि विज्ञान केंद्र, अकोला भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीतील अन्नघटक भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे – […]

कांदा पिकाचे सुधारित वाण कोणते? खरीप, रांगडा आणि रब्बी हंगामासाठी जाणून घ्या योग्य वाणांची माहिती

कांदा पिकाचे सुधारित वाण आणि खरीप रांगडा रब्बी हंगामातील कांदा लागवड

लेखक: गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषिविज्ञान केंद्र, अकोला कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून, योग्य हंगामात योग्य वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि बाजारभाव मिळण्यास मदत होते. खरीप, रांगडा आणि रब्बी या तिन्ही हंगामांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. मात्र, प्रत्येक हंगामासाठी हवामान आणि लागवडीच्या कालावधीनुसार योग्य वाणांची निवड करणे आवश्यक आहे. कांदा पिकाचे […]

कांदा बिजोत्पादन मध्ये बोरॉन चे महत्व

फुले उमललेले कांदा बीजोत्पादनाचे शेत आणि पिकावर बोरॉनची फवारणी

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला कांदा बीजउत्पादनामध्ये (Onion Seed Production) फुले उमलण्याच्या अवस्थेत (Flowering Stage) बोरॉनची फवारणी करणे अत्यंत फायदेशीर ठरते. बोरॉन हे एक महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जे विशेषतः पिकाच्या प्रजनन प्रक्रियेत मोठी भूमिका बजावते. फुले उमलताना बोरॉन फवारणीचे फायदे फुले ओपन होत असताना बोरॉनच्या फवारणीमुळे होणारे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत: १. […]

व्यापारी पिक: लसूण

काढणीसाठी तयार लसणाचे पीक आणि जुड्या बांधून सुकवलेला लसूण

गजानन ज. तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला कंदवर्गीय पिकामध्ये लसून हे कांद्यानंतर महत्वाचे पिक आहे. या पिकाकडे आता शेतकरी व्यापारी पिक म्हणून बघू लागले आहेत. लसणाचा वापर मसाला म्हणून रोजच्या आहारात अनिवार्य झाला आहे. लसनामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. औषधी गुणधर्म लसणाचा विविध रोगावर औषधी म्हणून उपयोग होतो. आता कॅन्सरवर मात करण्यासाठी लसून उपयोगी […]

केळी घड व्यवस्थापन तंत्र

केळीच्या घडावर प्लॅस्टिक पिशवी बांधलेली, फण्यांची विरळणी केलेला घड आणि बांबूचा आधार दिलेली केळीची बाग

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला केळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड लवकर परिपक्व होण्यासाठी फण्यांची विरळणी करावी. केळीला सरासरी १० ते १२ पेक्षा जास्त फण्या येतात. दर्जेदार उत्पादनासाठी घडावर ८ ते १० फण्या ठेवून अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. केळफूल कापणे केळीची निसवण सुरू झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत घडातील सर्व फण्या […]

error: Content is protected !!